About

प्रिय वाचक रसिक हो बुक कट्टा.कॉम हे सर्व वाचकांसाठी नविन व्यासपिठ सुरू करताना आम्हाला खुप आनंद होत आहे. वाचन संस्कृती वाढ्वणे व सर्व वाचकांपर्यंत मराठी साहित्य पोहचवणे हेच आमचे ध्येय आहे. तसेच वाचकांना मराठी व इंग्रजी साहित्य सवलतीच्या दरात मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. आमच्या या नविन उपक्रमात आपले सहकार्य लाभावे…… धन्यवाद !